Category Archives: अंतरंग

Antarang is for campus news

सीओईपीच्या स्पंदन ग्रुपची वृद्धाश्रमास भेट आजींना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

आजी नातवासाठी बरच काही असते, सुंदर गोष्टींचा खजाना असते, हट्ट पुरवणारी सखी असते आणि मांडीवर घेऊन थोपटणारी माय देखील असते. आपल्या आयुष्यात आजी खूप भूमिका पार पडत असते. पण आजीला देखील आपल्या नातवंडांना कुशीत घेणे खूपसुख देते. पण हे भाग्य … Continue reading

Posted in अंतरंग | Leave a comment

बोट क्लबच्या इतिहसात नोंदवला गेला पहिला वॉटर कॅम्प

दिनांक २० आणि २१ ऑक्टोबर रोजी यंदा बोट क्लब तर्फ़े प्रथमच वॉटर कॅम्प आयोजित करण्यात आला होता.स्विम टेस्ट यशस्विरीत्या पूर्ण केलेल्यांबरोबरच ती न करता आलेल्यांना सुद्धा यामुळे कयाकिंग च्या नावा वल्हवण्याची सुवर्णसंधी मिळली.त्यामुळे सर्वांसाठीच हा एक उत्तम आणि अविस्मरणीय अनुभव … Continue reading

Posted in अंतरंग | 1 Comment

बोट क्लब वर साजरी झाली खंडेनवमी

दिनांक २३ ऑक्टोबर २०१२ रोजी खंडेनवमी निमित्त बोट क्लब येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींसाठी दोरीच्या उड्या आणि मुलांसाठी डिप्स, पुलप्स, पुशप्स, सहस्रजोर, पॉवर सर्कीट इ. स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे संयोजन तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केले … Continue reading

Posted in अंतरंग | 1 Comment

कोजागिरी सिओईपी ची

कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोजागिरी म्हणाले कि आठवतो तो दुधाने भरलेला ग्लास आणि तो भला मोठा चंद्र . अश्विन महिन्याच्या या चांदरातीला सिओईपीत कार्यक्रमांची रेलचेल होती . असे म्हणतात कि या दिवशी लक्ष्मी सगळीकडे संचार करते … Continue reading

Posted in अंतरंग | Leave a comment

स्पंदन तर्फे विसर्जन मिरवणुकीत पर्यावरण जनजागृती

COEP च्या  स्पंदन ह्या मंडळातर्फे विसर्जन मिरवणुकीत पर्यावरण जनजागृतीचे काम करण्यात आले . इतर मुले मिरवणुकीत नाचत असताना डी जे च्या तालावर थिरकत असताना अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांचा ग्रुप विसर्जन मिरवणुकीत जनजागृतीचे काम करत होता . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद … Continue reading

Posted in अंतरंग | 16 Comments

सी ओ ई पी मध्ये आर्या रास : केतकी माटेगावकर ने लावली हजेरी

नवरात्र म्हणाली कि सगळ्यांना वेध लागतात ते दांडिया आणि गरब्याचे. त्यात महाविद्यालयीन मुले कशी मागे राहणार? नवरात्रीचे औचित्य साधून दरवर्षी सी ओ ई पी चे विद्यार्थी आर्या रास हा कार्यक्रम साजरा करतात. यंदाही या उत्सवाची जोरदार सुरुवात झाली आहे. हे … Continue reading

Posted in अंतरंग | Leave a comment

इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडियाचे उद्घाटन

I2I (इग्नायटेड युनोव्हेटर्स ऑफ इंडिया)चा उद्घाटन समारंभ दिनांक ३ ऑक्टोबर २०१२ रोजी संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सी.ओ.ई.पी.च्या BHAU Institute ने EATON च्या सहयागाने विद्यार्थांसाठी I2I ही स्पर्धा आयोजित केली आहे असे या कार्यक्रमात जाहीर केले. यानिमित्ताने समाजाला काही तरी द्यावे … Continue reading

Posted in अंतरंग | 1 Comment

Philosophy club तर्फे आयोजित व्याख्यानमाला – प्रज्वलित मने

दि.२०ऑक्टोबर: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने Philosophy Club ने ‘प्रज्वलित मने’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात दोन वक्त्यांनी आपले विचार मांडलेत. सुरुवातीला रामकृष्ण मठाचे स्वामी सुविद्नेयानंद यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि त्यांचे विचार प्रभावीपणे मांडलेत. तरुणांनी आयुष्याकडे सकारात्मकतेने … Continue reading

Posted in अंतरंग | Leave a comment

Indomitable COEPians forming mosaics of Rubik’s Cube one after the other

Gearing up for the Guinness World Record scheduled on 4th November 2012, COEPians resorted to mosaics which displayed their sheer skills and mastery over the cube. The idea of a mosaic portrait of former president APJ Abdul Kalam was a … Continue reading

Posted in अंतरंग | 2 Comments

सी ओ ई पी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला देण्याचा आनंद

दि. ९ ऑक्टोबर ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’ या ओळी सार्थ ठरवत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देण्याचा आनंद अनुभवला. महात्मा गांधींच्या जयंतीपासून आजपर्यंत विद्यार्थांनी आपल्या जवळील ज्या वस्तू आपण दान करू शकतो त्या दिल्या आणि “जॉय ऑफ गिविंग वीक” साजरा केला . राष्ट्रीय … Continue reading

Posted in अंतरंग | 9 Comments