शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२२

COEP Student Welfare Forum आणि ‌EBSB COEP

यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येत आहे

                  शिवजन्मोत्सव सोहळा

हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, महाराज, योगीराज, श्रीमंत श्री शिवाजी महाराज की जय | जय भवानी | जय शिवाजी |

प्रमुख उपस्थिती :-प्रा. नामदेवराव जाधव आणि शाहीर चरण जाधव

 प्रमुख आकर्षण :- प्रख्यात व्याख्याते नामदेवराव जाधव सरांचे व्याख्यान,

प्रसिद्ध शाहीर चरण जाधव सरांचे पोवाडा सादरीकरण,

 श्री विघ्नहर्ता पथकाचे पारंपरिक ढोल वादन.

दिनांक :- १९ फेब्रुवारी २०२२

स्थळ :- मुख्य सभागृह, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे

वेळ :- सकाळी ९:३० वाजता

Date: 

Friday, February 18, 2022

© 2023 COEP. All Rights Reserved. Site Developed By COEP Webteam.

© 2016 College of Engineering Pune. All rights reserved