Category Archives: अंतरंग

Antarang is for campus news

इग्नायटेड युनोव्हेटर्स ऑफ इंडिया चे उद्घाटन

महाविद्यालयीन युवकांना सहभागी होण्याचे आवाहन अभियांत्रिकीचे विद्यार्थी म्हणजे अभ्यासू, वेळ नसणारे, तांत्रिक आणि हुशार अशीच प्रतिमा सगळ्यांच्या मनात असते , परंतु अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (COEP) येथे यात अजून पैलू जोडले आहेत. अभियांत्रिकीचा विद्यार्थी व्यावसायिक म्हणून जितके नाव कमावेल तितकेच त्याने “माणूस “ म्हणूनही नाव … Continue reading

Posted in अंतरंग | 6 Comments

सी.ओ.ई.पी. वादविवाद मंडळाचे भरघोस यश

दि. ३० सप्टेंबर २०१२ रोजी दिव्य जीवन संघातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजीत केली होती. यंदाचे हे स्पर्धेचे ८वे वर्ष होते. या स्पर्धेत सी.ओ.ई.पी.च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करत पाच पैकी चार बक्षीसे पटकावली. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणेः अक्षय पाटील – … Continue reading

Posted in अंतरंग | 11 Comments