SUPRA SAE INDIA २०१२ स्पर्धेत COEP ने जिंकले सर्वोत्कृष्ट सर्वांगीण अभियांत्रिकी रचना पारितोषिक

Society of Automotive Engineers India (SAE India) ने आयोजित केलेल्या formula 1 style racing competition  SUPRA SAE INDIA २०१२ मध्ये Team Octane Racing ने केप चे प्रतिनिधित्व केले होते. Buddh International इर्कुइत्येथे झालेल्या या स्पर्धेत केप्ने पुन्हा आपले रंग दाखवले. सर्वोत्कृष्ट सर्वांगीण अभियांत्रिकी रचना पारितोषिक मिळवत संघाने पुन्हा महाविद्यालयाचा वारसा जपला.

सदरहू पुरस्कार हा सर्व रचनेचे मूल्यमापन करून दिला जातो. यात suspension, steering, aerodynamics इत्यादी बाबींचा विचार केला जातो. आणि हा पुरस्कारत्या महाविद्यालयाला जातो जे सर्वोत्कृष्ट रचना आणि निर्मिती असणारे वाहन बनविते. हे पारितोषिक मिळवून COEP  ने आपली परंपरा राखली आहे. २००७ पासून दरवर्षी एक तरी बक्षीस महाविद्यालयाचे विद्यार्थी खेचून आणत आहेत. ह्या घटनेने COEP  ने SAE मध्ये आपली आगळीवेगळी जागा निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत जवळपास ७० महाविद्यालयांनी भाग घेतला होता. यातील सर्वात महत्ताचे बक्षीस मिळवत केप ला तोड नाही हेच पुन्हा एकदा दाखवण्यात आले. परीतोशाल चे स्वरूप हे चषक आणि रोख २०००० रुपये असे होते. हो स्पर्धा ६ ते ९ सप्टेबर रोजी नवी दिल्ली येथे भरवण्यात आली होती.

This entry was posted in Achievements. Bookmark the permalink.

One Response to SUPRA SAE INDIA २०१२ स्पर्धेत COEP ने जिंकले सर्वोत्कृष्ट सर्वांगीण अभियांत्रिकी रचना पारितोषिक

  1. Jose Jarding says:

    Merely astounding that there is certainly a great deal of in 1 position .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>